जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रकृती बिघडल्याने शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच पवनारखारी येथे घडली. ...
जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर मूलभूत सुविधा नाहीत. पेट्रोलपंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी सुविधा पुरविण्याचे आदेश असले तरी या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. ...
नववर्षाची सुरूवात अवकाळी पावसाने झाली. या पावसाचा फायदा गहू पिकाला होणार असला तरी याचा फटका हरभरा, मुंग, वाटाणा या पिकांसह भाजीपाला पिकांना बसला आहे. ...
अतिज्वलनशील पदार्थांचा साठा ज्याठिकाणी असतो, त्या पेट्रोल पंपावर मात्र सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’ मध्ये उघडकीस आला आहे. ...
ज्येष्ठ नागिरकांची आरोग्य तपासणीनागपूर : नंदनवन येथील आिशवार्द ॲडॉप्शन सेंटर, ज्येष्ठ नागिरक मंडळ आिण सिच्चदानंद नगर नागिरक कृती सिमती यांच्या संयुक्त िवद्यमाने ज्येष्ठ नागिरकांसाठी सिच्चदानंद नगर येथे आयोिजत आरोग्य िशिबरात १०१ रुग्णांची तपासणी क ...