लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वेअरेबल टेक्नॉलॉजी - Marathi News | Wearable Technology | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वेअरेबल टेक्नॉलॉजी

तुमच्या पायाच्या बुटात बसवलेली चिप हाच तुमचा वाटाड्या असेल, कुठे जायचं ते ठरलं की तोच आपला रस्ता शोधेल आणि तुमची पावलं आपसूक योग्य दिशेने वळवेल. ...

खेड्यात जेव्हा शहर येते.. - Marathi News | When the city comes in the village | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :खेड्यात जेव्हा शहर येते..

पिकवणार्‍यापेक्षा विकणारा महत्त्वाचा आणि उत्पादकतेपेक्षा क्रयशक्तीला मोल! अशा परिस्थितीत शहरे विरुद्ध खेडी हा संघर्ष अटळ आहे. ...

675 दिवसांचा हनिमून - Marathi News | 675 days honeymoon | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :675 दिवसांचा हनिमून

अँन आणि माईक हॉवर्ड या अमेरिकन जोडप्याची भन्नाट भ्रमंती ...

सहजच - Marathi News | Easy way | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सहजच

अनेक वर्षापूर्वींची आठवण! मी आणि माझे काही मित्र - रिचर्ड, मार्गारेट, बॉब, डिक्सी आम्हाला कुणीतरी सांगितलं, शिकागोमध्ये एक झेन गुरू आले आहेत! आम्ही जायचं ठरवलं ...

ड्रोन - Marathi News | Drone | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ड्रोन

आकाशातून उडत निघालेलं एक छोटुकलं तबकडीसारखं यंत्र यापुढे अँमेझॉनवर ऑर्डर केलेली पुस्तकं आणि मॅकडोनल्ड्समध्ये ऑर्डर केलेले बर्गर्स अमेरिकेतल्या घरोघरी पोचवताना दिसतील. याचं नाव ड्रोन. ...

गुडबाय डियर लॅपटॉप - Marathi News | Goodbye dear laptop | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गुडबाय डियर लॅपटॉप

ज्याच्यात्याच्या खांद्यावर अडकवलेल्या स्लिंग बॅगेत नाहीतर पाठीवर मारलेल्या बॅकपॅकमध्ये ठेवलेले लॅपटॉप्स यावर्षात झपाट्याने अदृश्य होऊ लागतील. ...

कौमार्यभंग - Marathi News | Mother-in-law | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कौमार्यभंग

पुण्यात एकदा एका कॅलिग्राफी वर्कशॉपला गेलो होतो. मुंबईचे काही कॅलिग्राफर्स आले होते. मी गेलो होतो ते, मुख्यत: रकृ जोशी येणार म्हणून! ...

सोलापूरमध्ये मध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 80 students poisoned in mid-day meal in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये मध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा

सोलापूरजवळील शाळेतील ८० विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात ही घटना घडली आहे. ...

गरीबी दूर करण्यात विज्ञानाचा महत्वाचा वाटा - नरेंद्र मोदी - Marathi News | Science is an important part of poverty alleviation - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीबी दूर करण्यात विज्ञानाचा महत्वाचा वाटा - नरेंद्र मोदी

विज्ञानाचा गरीबी दूर करण्यात महत्वाचा वाटा असून त्याच्या सहाय्यानेच देशातील बेरोजगारी व गरिबी दूर करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ...