लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माझी इन्फ्रारेड फोटोग्राफी - Marathi News | My Infrared Photography | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी इन्फ्रारेड फोटोग्राफी

आनंदाचा केवळ आनंदापुरताच उपयोग न होता त्याचा पीडित-शोषितांनाही उपयोग झाला तर अर्थातच मला जास्त समाधान मिळेल. एक कर्तव्य म्हणून मी या प्रदर्शनाचा उपयोगदेखील करणार आहे. ...

‘बॉम्ब नौकेच्या मलब्याचा शोध सुरू - Marathi News | 'Searching for the ship boat search | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बॉम्ब नौकेच्या मलब्याचा शोध सुरू

स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेबाबतचे गूढ कायम असतानाच, या नौकेचा मलबा शोधण्याची मोहीम तटरक्षक दलाने हाती घेतली आहे़ ...

संशयास्पद बोट गोव्यात नसल्याचा खुलासा - Marathi News | The suspicious boat is not disclosed in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संशयास्पद बोट गोव्यात नसल्याचा खुलासा

संशयास्पद पाकिस्तानी बोट गोव्याच्या दिशेने जात असल्याच्या वृत्ताचा तटरक्षक दलाच्या गोवा विभागाने शनिवारी इन्कार केला. ...

भूसंपादन वटहुकमाविरुद्ध काँग्रेस फुंकणार रणशिंग - Marathi News | The trumpet to blow up the Congress against land acquisition ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूसंपादन वटहुकमाविरुद्ध काँग्रेस फुंकणार रणशिंग

मोदी सरकारने काढलेल्या भूसंपादन वटहुकमाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची तयारी चालविली असून त्याबाबत विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सोमवारी पक्षसरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. ...

बिहारमध्ये विहिरीत आढळले ३० बॉम्ब - Marathi News | 30 bombs found in well in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये विहिरीत आढळले ३० बॉम्ब

येथील मतियारी गावातील एका विहिरीत नागरिकांना ३० बॉम्ब आढळून आले आहेत. पोलिसांनी हे बॉम्ब बाहेर काढले असून, ते बराच काळ पाण्यात राहिल्याने निकामी झाले आहेत. ...

बचावलेल्या मुुलीने दिली दुर्घटनेची माहिती - Marathi News | Information about the accident caused by rescue mule | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बचावलेल्या मुुलीने दिली दुर्घटनेची माहिती

अमेरिकेतील लियॉन प्रांतात. विमान अपघातातून सुदैवाने बचावलेल्या ७ वर्षांच्या अमेरिकन मुलीचे धाडस चकित करणारे आहे. ...

खाजगी हॉटेलसाठीही भूसंपादन शक्य - Marathi News | Land acquisition is possible for a private hotel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाजगी हॉटेलसाठीही भूसंपादन शक्य

मोदी सरकारने काढलेल्या वटहुकमामुळे आता खासगी इस्पितळे, खासगी शैक्षणिक संस्था व खासगी हॉटेल यांच्या उभारणीसाठीही सरकार जमीन अधिग्रहण करू शकणार आहे. ...

मलाही पद्मभूषण द्या! - Marathi News | Give me a Padma Bhushan! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मलाही पद्मभूषण द्या!

आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी पाच वर्षांची जी अट आहे तीमी देखील पूर्ण करते. ...

दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा विश्वकप स्पर्धेला मुकणार? - Marathi News | Will Ravindra Jadeja lose to World Cup tournament? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा विश्वकप स्पर्धेला मुकणार?

खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे आगामी विश्वकप खेळण्याचे स्वप्न भंग होऊ शकते ...