बसस्टॉप चौक मोहाडी येथील अतिक्रमणाने रहदारीस कोणताही अडथळा नसल्याने तसेच बेरोजगारांचे परिवार पानटपरीवर अवलंबून असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येवू नये किंवा ...
दीड वर्षांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथील मायलेकीच्या भूकबळीनंतर आता एकाकी पडलेली धाकटी जनाबाईवरही उपासमारीचे संकट बळावले आहे. तिच्यावर अन्न, वस्त्र ...
हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो ...
खात्यामधून कपात करण्यात आलेले १० हजार रुपये ग्राहकाला ६ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश ग्राहक मंचने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उत्तर प्रदेशातील गोंडा शाखेला दिले आहे. ...
गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे चौकशी समितीने उघड केल्यानंतरही चार वर्षांपासून संबंधित अभियंत्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. ...
विदर्भातील ११ जिल्हयात असलेल्या १३ रुग्णालयातील रुग्णांना अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयंपाकगृहाचे खासगीकरण करण्यात आले. यामुळे पूर्वीच्या ६४ रुपये प्रति थाली ऐवजी ७४ रुपये प्रतिथाली ...
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांकडून नियम पायदळी तुडविल्या जातात. याबाबत, लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून आज मंगळवारला ...
तहसील ते जिल्हाधिकारी व थेट विभागीय आयुक्त कार्यालय असा संपूर्ण विभाग ई-आॅफिस प्रणालीच्या सहाय्याने पेपर लेस करण्यासाठी महसूल विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे ...
पशुवैद्यकीय विभागातर्फे अनधिकृत पशुपालनाच्या व्यवसाय करणारे पशुपालक यांच्यावर ५ जानेवारीला कारवाई करण्यात आली. याविषयीची तक्रार जनार्दनपेठ येथील नागरिकांनी केली होती. ...