हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर देशातील प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे अशी मुक्ताफळे उधळत भाजपा खासदार साक्षी महाराज नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...
सिडनी कसोटीच्या दुस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या ५७२ धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती १ बाद ७१ अशी असून रोहित शर्मा ४० तर लोकेश राहुल ४० धावांवर खेळत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने प्रतिबॅरल ५० अमेरिकी डॉलरची नीचांकी पातळी गाठल्याने शेअर बाजारासह व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...
देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पाकृतीचे’ लोकार्पण मंगळवारी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आले. ...
माजी केंद्रीय मंत्री आणि काँगे्रस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नियोजित भारत दौऱ्यापूर्वी भारतात आत्मघाती हल्ले करण्याचे फर्मान दहशतवाद्यांना सोडल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...