सभापती, उपसभापतींची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने त्या पदावर संधी मिळावी, यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांकडून त्यांचे राजीनामे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होऊ लागला आहे. ...
जोहल कॅरिअर्स केसलवाडा (वाघ) या कंपनीच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आमच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे, असा आरोप करुन या कारखान्यात कार्यकत कामगारांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. ...
शिक्षणाअभावी जंगलातील माडीया आदिवासी लोकांचे आर्थिक शोषण सरकारी अधिकारी व ठेकेदार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने आदिवासींच्या शिक्षणासाठी शाळा काढली. ...
मी पशुप्रेमी असून माझ्याकडे सहा घोडी, दहा कुत्री, गायी, म्हशी, बैल अशी जनावरे आहेत. त्यामुळे बिबट्याला कोणतीही दुखापत होऊ न होता पकडावे, अशी सूचना आपण वनविभाग व जिल्हा प्रशासनासही दिली होती. ...