तालुक्यातील घोणसई गावाच्या हद्दीतील हिल्टन मेटल फोर्जिंग या कंपनीत शनिवारी (दि.१०) कंपनी व्यवस्थापकांनी भाडोत्री गुंड आणून कामगारांना धाक दाखवून बेदम मारहाण केली होती. ...
महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ५ मध्ये गेल्या काही वर्षात लोकसंख्यावाढ झाली. अनेक नागरी संकुले उभे राहिली. त्यामध्ये अनधिकृत इमारतीचाही चांगलाच भरणा आहे ...
मीरा-भार्इंदर शहरात विकासाविना पडून असलेल्या मोकळ्या जागेवरील कर वसूलीस दिरंगाई होत असल्याने सध्या थकीत कर सुमारे ४० कोटींवर पोहोचल्याची माहिती उपायुक्त गणेश देशमुख यांनी दिली ...
मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला एमएफसी पोलिसांनी गजाआड केले आहे. गेले वर्षभर हा अत्याचार सुरू होता. पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून समोर आले ...