नागपूर : वस्तऱ्याने हल्ला करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इकराम ऊर्फ बच्चा (वय २०, रा. गरीब नवाजनगर) असे आरोपीचे नाव आहे. यादवनगरातील अल्केश गौतम मेश्राम (वय २०) हा शुक्रवारी रात्री ८.३० वाजता कामावरून घरी परत जात हो ...
पाटणा-सासाराम-दाट धुक्यामुळे बिहारच्या रोहतास जिल्ातील कुम्हऊ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या चार मजुरांचे व एका निरीक्षकाचे अजमेर-सियालदह एक्स्प्रेसखाली दबून निधन झाले. ...
वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत शास्त्रज्ञ म्हणून झपाटून काम करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भालचंद्र उदगावकर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. होमी भाभांना सापडलेला हा हिरा. भौतिकशास्त्रामध्ये बहुमोल काम करणार्या या शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याव ...
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखला तर मुंबईतील घराच्या किंमती प्रति स्क्वेअरफुटामागे ५०० रुपयांनी कमी होतील असे विधान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे. ...
मनसेला सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा उधाण आले आहे. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथचे दमदार शतक आणि तळाच्या फलंदाजांनी त्याला दिलेली मोलाची साथ याआधारे तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५३० धावांचा डोंगर रचला आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील माणकोली परिसरात लाकडाच्या भंगाराला लागलेल्या भीषण आगीत होरळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ...