तपोवनच्या बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी पदावनत संस्था सचिव श्रीराम गोसावीचा मुलगा अजिंक्य ऊर्फ सोनू याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी उशिरा अटक केली. न्यायालयाने ...
पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे भाताचे उत्पादन मोठ्याप्रमाणात झाले आहे. या भाताच्या खरेदीसाठी ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये ४१ भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ...
आज सकाळी ९.३० वा. च्या सुमारास कंपनीत उभ्या असलेल्या टँकरमधून आणलेले हेक्झेन हे ज्वालाग्राही रसायन प्लॅस्टीक ड्रममध्ये खाली करीत असताना अचानक आग लागली. ...
भूमीपुत्रांना योग्य तो मोबदला व न्याय देणे इ. मार्गदर्शन तत्वाना रेल्वे प्रशासनाने तिलांजली दिली त्यामुळे रेल्वे डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ...
धार्मिक मूलतत्त्ववादाने बळावलेला भारतविरोधी नकारात्मक दृष्टिकोन आणि पाकिस्तानचे तुकडे करणे हे भारताचे एकमेव उद्दिष्ट असल्याचा पूर्वग्रह यात पाकिस्तान गुरफटलाय. तो त्यातून बाहेर पडणार कसा? ...