लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘एसडीओ’ला जातवैधता तपासण्याचे अधिकार नाहीत - Marathi News | 'SDO' has no right to check caste validity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एसडीओ’ला जातवैधता तपासण्याचे अधिकार नाहीत

कायद्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी अर्जदाराकडून किमान आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत किंवा नाही हे पाहणे व समाधान झाल्यानंतर जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. ...

अनुदानाच्या व्याजातून महावितरणची कमाई - Marathi News | MSEDCL earnings from subsidy interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनुदानाच्या व्याजातून महावितरणची कमाई

महाराष्ट्रातील उद्योगजगत संकटात आहे. वीज बिलात सूट देण्यासाठी ३९७ कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा सरकारने केली. ...

मुख्यमंत्र्यांविरुद्धचा फौजदारी खटला रद्द - Marathi News | Criminal Case against Chief Minister cancellation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांविरुद्धचा फौजदारी खटला रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर आरोपींविरुद्धचा २३ वर्षे जुन्या वादासंदर्भातील फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे. ...

शिधापत्रिकांसाठी नागरिकांची झुंबड - Marathi News | Citizens flags for ration cards | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिधापत्रिकांसाठी नागरिकांची झुंबड

येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात शिधापत्रिकांसाठी नागरिकांची झंबड उडत आहे. ...

ग्रामीण भागातील शाळांची पर्यवेक्षकीय यंत्रणा खिळखिळी - Marathi News | The supervisory system of schools in the rural areas is shocking | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामीण भागातील शाळांची पर्यवेक्षकीय यंत्रणा खिळखिळी

ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढवण्याच्या उदात्त हेतूने १९९५ साली निर्माण करण्यात आलेले शिक्षक, शाळा आणि प्रशासनातील महत्वपूर्ण दुवा म्हणून ओळखल्या जाणारे... ...

मोबाईल मटका पुन्हा चिठ्ठीवर - Marathi News | Mobile phones again on the chip | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोबाईल मटका पुन्हा चिठ्ठीवर

वणी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरील पकड सैल झाल्याने तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आल्याचा प्रत्यय येत आहे़ ... ...

कापूस कवडीमोल, ‘तीळ’ खातेय भाव - Marathi News | Cotton Cuddamol, 'Sesame' Account | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस कवडीमोल, ‘तीळ’ खातेय भाव

शेतकऱ्याच्या घरात माल नसला की बाजारात त्या मालाला किंमत असते. शेतकऱ्याला माल आला की, बाजारातील भाव उतरला असे ग्रामीण भागातील शेतकरी बांधव सांगतात. ...

ग्रामीण उत्तर भारतातील पुरुषी वर्चस्व - Marathi News | Male domination in rural North India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामीण उत्तर भारतातील पुरुषी वर्चस्व

काही वेळा हे वर्चस्व सूक्ष्म व अप्रत्यक्ष स्वरूपातही असते. उत्तर भारतात विशेषत: हरियाणात हे पुरुषी वर्चस्व विशेषकरून दाखविले जाते. ...

सफाई कंत्राटदाराचे चक्क नगरसेवकांनाच सूचनापत्र - Marathi News | Newspaper only to the corporators of the cleaning contractor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सफाई कंत्राटदाराचे चक्क नगरसेवकांनाच सूचनापत्र

नगरपरिषदेत गेल्या काही दिवसांपासून सफाई कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात धुसफूस सूरू आहे. ...