किराणा दुकानात विनापरवाना औषधी ठेवून ती विकल्या जात होती. या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी छापा घातला. ही कारवाई तुमसर येथील मे. गुप्ता किराणा स्टोर्स येथे घालून ...
प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र हे करत असताना प्रत्येक शाळेत शिक्षकांची पदे ...
भारतीय फलंदाजांच्या उणिवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताच आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामनादेखील चार दिवसांत गमविण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. ...
गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दोन्ही जिल्ह्यातील तलाव हे जंगलालगत असल्याने बहुतांश वन्यप्राणी हे तलावावर पाणी पिण्यासाठी येत असतात. ...
बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची गरज आहे. २३ कोटी ३४ लक्ष रुपयांचा प्रकल्प १४०० कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून वितरिका अखंड ...
जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत खरे; तथापि दोन दिवसांत पूर्ण होणारी चौकशी सव्वा महिना उलटूनही अपूर्णच राहिली. ...
महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कायम आहे. खा. आनंदराव अडसूळ यांनी दिगंबर डहाके यांच्या जागी प्रवीण हरमकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याबाबतचे पत्र महापालिकेत पाठविले आहे. ...
जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांपैकी ९० टक्के प्रमाण असणाऱ्या ४ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ६८ हजार १८६ सातबारा कायम कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. पीककर्ज फेडल तर औजार कर्ज, ...
चांदणी चौकातील फायरिंंग प्रकरणात न्यायालयाद्वारे फरार घोषित करण्यात आलेला शेख जफर याला शनिवारी नागपूर हायकोर्टातून सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आली. ...
महानगरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ते निर्मितीची कामे दर्जाहीन आहेत. अशा दहा रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून ती क्वॉलिटी कंट्रोलच्या माध्यमातून तपासली जाणार आहेत. ...