अकोला : आंबेडकरी कलावंत लुकमान ताज यांची कन्या निखत परवीन शाह हिने राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत विदर्भातून क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात भारिप-बहुजन महासंघ युवक आघाडीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. ...
राष्ट्रीय समाज पक्षाच्या नांदेड शहराध्यक्षपदी श्रीनिवास मस्के यांची निवड करण्यात आली आहे़ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी नांदेडात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांची नियुक्ती केली़ ...
कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिक ...
गारगोटी : माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विलास शंकर कांबळे (वय ४०, रा. दोनवडे, ता. भुदरगड) यांच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...