नाशिक : आगीच्या घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे याचे भान अग्निशामक दलाला नेहमीच असते वा त्यांना ते ठेवावेही लागते़ कारण वेळेवर न पोहोचल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना ठावूक असतात़ अग्निशामक दलाला अशा घटनांच्या वेळी शहर वाहतूक शाखा, ...
नवे पारगाव : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सोनार्ली वसाहतीत पेठवडगाव पोलिसांच्या पथकाने दारूभीवर छापा टाकून एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...
अकोला: सरत्या वर्षात वाहन खरेदीचा लाभदायी योग डिसेंबर डबल धमाका म्हणून गद्रे ऑटोकॉन प्रा.लि.ने ग्राहकांसाठी आणला आहे. महिंद्राच्या विविध मॉडेलच्या खरेदीवर ग्राहकास कमीत कमी डाऊन पेमेंट व जास्तीस जास्त लाभ मिळणार आहेत. मॉडेल मॅक्झिमोचे डाऊन पेमेंट रुप ...
ठाणे- वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात क्रि केट खेळण्यावरून प्रशिक्षण केंद्राचे प्रायार्य आणि शिक्षक यांनी पाच विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण केल्याची घटना शुक्र वारी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क ...
२० सीडी _ व्हेजिटेबल्स या नावाने क्यूएक्सडी आणि पीडीएफ फाईल पाठविण्यात आली आहे़ ती सर्व आवृत्त्यांनी परिपाठ व एसएमपेज वापरण्यात येणार्या पानावर वापरावी़ ...