मडगाव : एनडी ओपाराने नोंदविलेल्या ४ गोलच्या बळावर लक्ष्मीप्रसाद स्पोर्ट्स क्लबने सां मिंगेल ताळगाव क्लबचा ८-१ गोलने पराभव केला. याबरोबरच त्यांनी गोवा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील हा सामना धुळेर मैदा ...
कोपार्डे : चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील पांडुरंग दत्तू कांबळे (वय ४०) यांनी आज, शनिवारी आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी शेजारच्या शेतातील शेतकरी तेथे गेले असता ही घटना उघड झाली. ...
वाशिम - विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने वाढ केली आहे. डिसेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...
वास्को : येथील अबकारी खात्याचे अधीक्षक नारायण नेरुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झरींत सांकवाळ येथे छापा टाकून बेकायदेशीर दारू तयार करणार्या ६ जणांच्या टोळीला अटक करून सुमारे लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. ...
बार्देस : ट्रोपवाडा-सडये, शिवोली येथील गोविंद शिवाजी तोरस्कर हा १७ वर्षीय युवक ३ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाल्याची तक्रार ४ ऑक्टोबर रोजी म्हापसा पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी दिली होती; परंतु तो अजूनही सापडला नाही, असे म्हापसा पोलीस उपनिरीक्षक रत्न ...
कुरुंदवाड : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे मटका घेताना कुरुंदवाड पोलिसांनी आज दुपारी भीमा आप्पा कुंतीकर याला अटक केली. त्यांच्याकडून १७५० रुपये रोख व जुगाचे साहित्य जप्त केले, तर सोंगट्या टाकून जुगार खेळणार्या अरुण शत्रुघ्न काळे, अंकुश रामचंद्र कोळी, पर ...