लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गाण्यातील 'बॉम्बे' शब्दाला सेन्सॉर बोर्डाची कात्री - Marathi News | The word 'Bombay' in the song is a censor board scissor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाण्यातील 'बॉम्बे' शब्दाला सेन्सॉर बोर्डाची कात्री

मुंबईतील एका संगीतकाराच्या गाण्यातील 'बॉम्बे' या शब्दाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याचा प्रकार समोर आल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे. ...

राष्ट्रीय क्रीडास्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या खेळाडूचा हॉर्टअ‍ॅटॅकने मृत्यू - Marathi News | HartAtyk dies in Maharashtra during National Games | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय क्रीडास्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या खेळाडूचा हॉर्टअ‍ॅटॅकने मृत्यू

केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या नेट बॉल खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...

भ्रष्टाचाराप्रकरणी भुजबळांची चौकशी होणारच - Marathi News | Bhujbal will be questioned for corruption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचाराप्रकरणी भुजबळांची चौकशी होणारच

सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना दणका दिला आहे. ...

वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री - Marathi News | Big bindi commentary in India-Pak match in World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री

क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत - पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यात बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. ...

हिंदू महासभा व्हॅलेंटाईन डेला आंतरधर्मीय विवाह लावणार - Marathi News | Hindu Mahasabha will organize inter-marriage wedding Valentine's Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू महासभा व्हॅलेंटाईन डेला आंतरधर्मीय विवाह लावणार

हिंदू महासभा व्हॅलेंटाईन डेला प्रेमविवाह दिवस म्हणून साजरा करणार असून या दिवशी थाटामाटात आंतरधर्मीय विवाह लावले जाणार आहेत. ...

किरण बेदींना वैतागून भाजपा प्रचारप्रमुखांचा राजीनामा - Marathi News | Kiran Bedi quits BJP's campaign head resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किरण बेदींना वैतागून भाजपा प्रचारप्रमुखांचा राजीनामा

भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख आणि भाजपा नेते नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे. ...

भाजपाचा केजरीवालांवर जाहिरातीतून पुन्हा हल्ला - Marathi News | BJP again attacks Kejriwal on advertisement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा केजरीवालांवर जाहिरातीतून पुन्हा हल्ला

भाजपाने आणखी एक जाहिरातीच्या माध्यमातून केजरीवालांवर निशाणा साधत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे आमंत्रण न मिळाल्याने नाराज असलेल्या केजरीवाल यांच्यावर जाहिरातीतून टीका करण्यात आली आहे. ...

ओल्या पार्टीत भिजले ओझर विमानतळ ! - Marathi News | Ojha airport roared in the airport! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओल्या पार्टीत भिजले ओझर विमानतळ !

संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले. विशेष म्हणजे आॅर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही पार्टी संरक्षण विभागाची नव्हती, ...

सहलीसाठी गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Shock death of a boy who went for a trip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहलीसाठी गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू

शाळेच्या सहलीमध्ये धमाल-मस्ती करीत असताना शॉक लागून एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मालाड येथे घडली. ...