करवाढीतून वगळण्यात आलेल्या सुमारे आठ लाख करदात्यांना आणखी पाच वर्षे सूट देण्यास राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शविली आहे़ ...
. मात्र वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत आणि घरच्यांच्या सदिच्छांमुळे समृद्धीने कृत्रिम अवयवाद्वारे पहिले पाऊल टाकले. ...
स्थानिक दीपा शिक्षण संस्थेद्वारे संचालित तखतमल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९६.७७ टक्के लागला. ...
वॉर्डात वाढणाऱ्या बेकायदा बांधकामांवर नागरिकांकडूनच तक्रारी मागविण्याची मोहीम कुलाबा आणि भायखळ्यात परिणामकारक ठरली आहे़ ...
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावावर जलतरण, मल्लखांबचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक बुधवारी घेण्यात आले. ...
महापालिका उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली. ...
केंद्र शासनाच्या खासदार आदर्शग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली होती. ...
देशातील सर्वात चांगल्या सुविधा नवी मुंबईमधील नागरिकांना मिळत आहेत. भविष्यात जगाच्या नकाशावर नवी मुंबईचे नाव ठळकपणे दिसेल असे काम केले जाईल. ...
नगरपंचायती करणार नरेगाची कामेरुपांतरित करण्याचे निर्देश नियोजन विभागाने २१ मे रोजी दिले. ...
गाव - गावठाणात उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर सिडकोने धडक कारवाई सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईचा प्रकल्पग्रस्तांनी धसका घेतला आहे. ...