नाशिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. केसरकर यांना आणण्यासाठी त्यांचे शासकीय वाहन औरंगाबादला चालले होते. ...
श्रीरामपूर: सूतगिरणी येथे गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, संत गोरोबा काका मंदिर व रेणुका माता मित्रमंडळातर्फे आयुर्वेदिक उपचार शिबिर घेण्यात आले. आमदार भाऊसाहेब कांबळे, जि.प. सभापती बाबासाहेब दिघे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. ...
श्रीरामवूर दि. ०४ (वार्ताहर) : येथील बांधकाम व्यवसायातील सुप्रसिध्द उद्योजक नगरसेवक श्रीनिवास बिहाणी व वैभव केशरचंद लोढा या दोघांनी नगरपालिकेला एक स्वर्गरथ अद्यावत वाहन देवुन एक सेवाचा नवा उपक्रम केला आहे. ...
आकोट : बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचा मॅनेजर बोलतो, असे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्डची माहिती घेत बँक ग्राहकाच्या खात्यातून ४४ हजार ५७० रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधिताच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये ...
नाशिक : देवळा तालुक्यातील वाखारी येथे आपल्या तण मुलाचा खून करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचण्यात आल्याने या घटनेची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माधव केशव जाधव या पित्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. ...