पुणे: अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची 80 टक्के थकित रक्कम मिळावी. या मागणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राजपत्रित अध्यापक/ अधिकारी संघाने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागातील ...
विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही. ...
नागरिकांची गर्दी : माणिकडोह निवारण केंद्रात बिबट्या दाखलमढ : ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजर्यात अडकला. या वेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.उदापूरचे ...
माळाकोळी : श्रीक्षेत्र माळाकोळी येथे प्रतिवर्षा प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग देवस्थान माळाकोळी येथे १३ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह व भागवत पारायण ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरूवात झाली. अनेक नामवंत किर्तनकार उपस्थित राहणार आहेत. चा ...
तापमानात घट : हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यावर घोंगावणारे अवकाळी पावसाचे ढग शनिवारी सरले. राज्यातील ढगाळ हवामान गायब होताच काही भागांच्या तापमानात थोडी घट झाली.विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांचे तापमान सरासरीच्य ...
श्रीरामपूर : बेलापूर येथील अस्तित्वात नसलेल्या जमिनींच्या नोंदीसंदर्भात १२ आठवड्यात चौकशी करून अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांनी योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...
शिरूर : नगर परिषद विविध विषय समितींच्या सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी निवड जाहीर केली. चांगल्या कामाबद्दल रवींद्र ढोबळे यांना तिसर्यांदा आरोग्य, स्वच्छता विभागाचे सभापतिपदाची संधी देण्यात ...
शिवणी : शिवणी ता. किनवट परिसरातील काही गावातील अल्पभूधारकांना शेतकर्यांना विहिरीचा निधी न दिल्याने अनेक शेतकर्यांना विहिरीचे पूर्ण केलेल्या कामासाठी लागलेली मजुरी खर्च देण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले. दोन वर्षापासून त्यांनी काढलेल्या कर्जाचा बोज ...
अकोला: फसवणूक प्रकरणातील आरोपी मोहम्मद रिजवान याला शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी रिजवानवर भादंवि कलम ४0६, ४२0 नुसार गुन्हा दाखल आहे. ...