दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक वर्गाला खाली दाबायचा हा तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडाच आहे. संविधानाचे रक्षण हेच त्यावरील उत्तर आहे. ते कसे करायचे, याचे माझ्याकडे दोन-तीन सोपे उपाय आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांना ‘लाडकी बहीण’ योजना बंद करायची आहे. सरकार आल्यावर ते सर्वांत आधी एकनाथ शिंदेंवर आगपाखड करत त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करतील, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. ...
बीकेसी येथे मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो प्रवासादरम्यान पालिका शाळेतील मुलेही सहभागी झाली होती. ...
संस्कृती, परंपरा, साहित्य, इतिहास यांचा आणि भाषेचा संबंध असतो. मराठी भाषेने स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीची चेतना जागृत केली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...
Nagpur Crime News: राज्य बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप नेते मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव यांच्यातील आपसी वादाने शनिवारी रात्री पुन्हा डोके वर काढले. दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीत चार जण जखमी झाले. ...
Natasa Stankovic: घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टाँकोविच ही स्विमिंग पूलमध्ये एका व्यक्तीसोबत मौजमजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ...