लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अखेर युती : शिवसेना ७५ तर भाजपा ४० - Marathi News | Finally the alliance: Shiv Sena 75 and BJP 40 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर युती : शिवसेना ७५ तर भाजपा ४०

वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाल्याची घोषणा शिवसेना उपनेते अनंत तरे आणि भाजपाचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी केली. ...

नवी मुंबईच्या मेट्रो स्थानकांना सूचवा नावे - Marathi News | Names of Navi Mumbai Metro Stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईच्या मेट्रो स्थानकांना सूचवा नावे

सिडकोने सुरू केलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील स्थानकांना नावे देण्यासाठी सिडकोने स्थानिक नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. ...

जिल्ह्यात मुलींची बाजी - Marathi News | Girls' stake in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. ...

लाचखोर फिफा अधिका-यांना अटक, एफबीआय व स्विस प्रशासनाची कारवाई - Marathi News | Bribery FIFA officers arrested, FBI and Swiss administration action | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लाचखोर फिफा अधिका-यांना अटक, एफबीआय व स्विस प्रशासनाची कारवाई

फिफा वर्ल्डकपमध्ये लाचखोरी केल्याचा आरोप ठेवत सात अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अमेरिकेतील एफबीआय व स्वित्झर्लंड पोलिसांनी एकत्र केली आहे. ...

भारतामध्ये पाकने नापाक कृत्ये करू नयेत - राजनाथ सिंह - Marathi News | Pakan should not commit abusive acts in India - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतामध्ये पाकने नापाक कृत्ये करू नयेत - राजनाथ सिंह

पाकिस्तानला जर स्वतःचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांनी इतर देश व भारतात नापाक कृत्ये करणे थांबवावे, असा सज्जड दम राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. ...

मदरसे समलैंगिकांचे अड्डे, त्यावर बंदी घाला - AMU चे प्राध्यापक - Marathi News | Mothers, host of homosexuals, ban them - AMU professor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मदरसे समलैंगिकांचे अड्डे, त्यावर बंदी घाला - AMU चे प्राध्यापक

मदरसे हे समलैंगिकाचे अड्डे बनले असून यावर बंदी घातल्याशिवाय मुस्लीम तरुणांचे भविष्य सुधरु शकणार नाही असे वादग्रस्त विधान अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे प्राध्यापक वसीम राजा यांनी केले आहे. ...

मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात - मनमोहन सिंग - Marathi News | Democracy in the Time of Modi Government - Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात - मनमोहन सिंग

मोदी सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र सरकारवर कडाडून टीका करत 'मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे' असा आरोप केला आहे. ...

बारावीचा निकाल जाहीर, कोकण ठरलं अव्वल - Marathi News | HC results declared, Konkan decides the best | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीचा निकाल जाहीर, कोकण ठरलं अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकाल बुधवारी जाहीर झाला असून ९५.६८टक्के निकालासह कोकणने बाजी मारली आहे. ...

मुसलमान असल्याने तरुणीला मुंबईत घर नाकारले - Marathi News | Being a Muslim, the girl refused to stay in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसलमान असल्याने तरुणीला मुंबईत घर नाकारले

मुसलमान असल्याने मिसबाह कादरी या तरुणीला मुंबईतील वडाळा येथील उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. ...