रायबरेलीतील आयआयआयटी उभारण्याच्या मुद्यावरून प्रियंका गांधी-वाड्रा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात बुधवारी नव्या वाक्युद्धाला तोंड फुटले. ...
अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. ...
विदेशात तांदळाच्या विक्रमी उत्पादनाचा फटका देशातील तांदूळ निर्यातदारांना बसला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या निर्यातीत ६० टक्के घट झाली आहे. ...
देशाच्या कर प्रणालीचा कायाकल्प करू शकेल अशा गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटीची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले. ...
सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात बुधवारी सोन्याचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला ...