लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कृषी विभागातील समित्यांचे अशासकीय सदस्य पायउतार - Marathi News | Non-official member of the committees of the Agriculture Department, Payawatar, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कृषी विभागातील समित्यांचे अशासकीय सदस्य पायउतार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय ... ...

४० प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा - Marathi News | Guardian Minister to 40 Project Affected Persons | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४० प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा

नांदगाव पेठ येथील सोफिया वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. या प्रकल्पग्रस्तांनी नोकरीत सामावून घेण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला होता. ...

सोन्याच्या भावात ५१० रुपयांची घट - Marathi News | Gold prices fall by Rs 510 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या भावात ५१० रुपयांची घट

जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव ५१० रुपयांच्या आपटीसह २७,१९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ...

कि.जट्ट ग्रामपंचायतीचा सदस्य अपात्र घोषित - Marathi News | Member of KJP Gram Panchayat declared ineligible | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कि.जट्ट ग्रामपंचायतीचा सदस्य अपात्र घोषित

पत्नीच्या नावे रोपवाटिका मंजूर करणे भोवले. ...

शेअर बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर - Marathi News | The stock market is at a three-week high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार तीन आठवड्यांच्या उच्चांकावर

केंद्र सरकारचा आगामी अर्थसंकल्प वाढीला प्रोत्साहित करणारा असेल, असे वातावरण सध्या तयार झाले आहे. त्याचा लाभ बाजाराला मिळाला. याशिवाय जागतिक पातळीवरही बाजार सकारात्मक टापूत आहेत. ...

मिरची झाली तिखट ! - Marathi News | Chilli turned chili powder! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मिरची झाली तिखट !

कमी-अधिक प्रमाणात मिरचीचे उत्पादन सर्वत्र होते. साधारणपणे जानेवारीपासून ठसकेबाज लाल मिरची बाजारात विक्रीसाठी येते. या हंगामात मिरची लागवण कमी ... ...

फिर्यादीचा भाऊच निघाला मुख्य सूत्रधार - Marathi News | The chief facilitator went to the prosecution's brother | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फिर्यादीचा भाऊच निघाला मुख्य सूत्रधार

धामणगाव बढे येथील गावठी बॉम्ब व वाहने जाळपोळ प्रकरण. ...

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी थकले - Marathi News | About 12 thousand crore of farmers are tired due to factories | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी थकले

आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे. ...

औषधी वनस्पतींना मिळणार अर्थसहाय्य - Marathi News | Medicinal plants will get subsidy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :औषधी वनस्पतींना मिळणार अर्थसहाय्य

महाराष्ट्र्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने कृषी हवामान विभागानुसार बाजारपेठ व मागणीचा विचार करुन औषधी वनस्पतीच्या ८० जाती निश्चित केल्या आहेत. ...