लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बीड : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २० ते २२ फेबु्रवारीदरम्यान होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवात माध्यमिक विभागाने साहित्याशी निगडीत शिक्षकांनाच डावलले आहे. ...
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजिल्या जाणाऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे पाचवे पुष्प यंदा २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान सिंहगड किल्ल्यावर गुंफले जाणार आहे. ...
साकुर्डे येथील शेतकऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच, आज नीरानजीक पिंपरे खुर्द गावाच्या थोपटेवाडी येथे सकाळी एका शेतकऱ्याचा डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड ग्रामपंचायतींच्या महिला ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेवून ही शासन अटीच्या नावाखाली दारूबंदी कार्यालयच या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे चित्र आहे. ...
सासवड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा नीलिमा भारत चौखंडे यांच्या नारायणपूर रस्त्यावरील बंगल्यात बुधवारी ( दि. १८ ) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडा पडला. ...