वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची वाढती संख्या व अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी दिवसेंदिवस डोकेवर काढते.यातून सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक शाखेबरोबर २०० होमगार्ड लवकरच रस्त्यावर दिसणार आहेत ...
दगड-मातींनी भरलेले रस्ते, मीटर - दीड मीटरचे खड्डे, लाल - पांढऱ्या मातीचा धुरळा, मोऱ्यांची झालेली दुर्दशा, रस्त्याच्या या अवस्थेमुळे सध्या रोहा तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. ...
रोज किमान पाचशेची नोट! त्यामुळे ग्रामीण भागातले कामगार महानगरांकडे धावायला लागले. ग्रामीण भागातल्या या रोजगारटंचाईचा ‘फायदा’ झाला किशोरवयीन मुलांना. पूर्वी फडकं मारणा:या पो:याचा हॉटेलातला वेटर झाला. चहा-नाष्टय़ाची ऑर्डर घेणारा ‘वस्ताद’ महानगरात ‘गवं ...
जंगल लुटताना आधी सरपण संपते, मग इमारती लाकूड संपते, कुंपणासाठीची काटेरी झुडुपे संपतात, औषधी झाडेही किरकोळ भावावर पोतीच्या पोती विकली जातात, मग बक:यांच्या बेबंद चराईने गवत संपते, बांध गाळाने भरतात, शेतं वांझोटी होत जातात आणि हळूहळू गावही संपून जातं ...
‘घरगुती’ व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रत लहान मुलांच्या कामाला सरकारने आता मुभा दिली आहे. पण हे मुलांचं कौशल्यविकसन की वेठबिगारी? सगळेच घरगुती उद्योग ‘सुरक्षित’ कसे? नाटक, फिल्म आणि रिअॅलिटी शोसाठी तासन्तास राबणारी मुले बालकलाकार की सोफॅस्टिकेटेड चाईल् ...