लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Successful Women Seema Patil : बैलगाडा शर्यतीतील महाराष्ट्रातील एकमेव महिला ड्रायव्हर म्हणून विदर्भातील बुलढाणा येथील सीमा पाटील यांनी मान मिळवलाय. "हे बायकांचं काम नाही, बायका या मर्दानी खेळात काम करू शकत नाहीत" असा सल्ला त्यांना जुन्या जाणत्या मं ...
प्रसाद बनवताना केवळ उत्तम दर्जाच्या पदार्थांचा वापर व्हावा याची खबरदारी घ्यावी. तिरुमला येथील व्हीआयपी संस्कृती कमी झाली पाहिजे. प्रसिद्ध व्यक्तींनी किंवा सेलिब्रिटींनी मंदिरात जाताना कोणतीही गडबड करू नये, अशा सूचना मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ...
सत्ताधारी असोत अथवा विरोधक त्यांना शिवप्रेमींच्या भावनेशी खेळायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा आहे, स्वराज्य पक्ष या अक्षम्य दुर्लक्षाच्या विरोधात आवाज उठवणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. ...