लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदींच्या सभेतील गर्दी ओसरली, भाजपामध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News | The crowd of crowds in the meeting of Modi, the atmosphere of concern in the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या सभेतील गर्दी ओसरली, भाजपामध्ये चिंतेचे वातावरण

भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मैदानात उतरवून प्रचाराचे रणशिंग फुंकले असले तरी या सभेला अपेक्षेपेक्षा निम्मी गर्दीही न जमल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

सल्ला भोवला, नातवाने केली आजोबाची हत्या - Marathi News | Bhola, the grandfather killed his grandfather | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सल्ला भोवला, नातवाने केली आजोबाची हत्या

अंमली पदार्थांचे व्यसन सोडून कामाला जा असा सल्ला देणा-या आजोबांची नातवाने हत्या केल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. ...

चार्ली हेब्दोतील व्यंगचित्र छापणा-या जर्मनीतील वृत्तपत्रावर हल्ला - Marathi News | Attack on German newspaper Charlie Hebdo cartoon printing newspaper | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार्ली हेब्दोतील व्यंगचित्र छापणा-या जर्मनीतील वृत्तपत्रावर हल्ला

फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकातील व्यंगचित्र छापल्याने जर्मनीतील हामबर्गर मोगेनपोस्ट या वृत्तपत्राच्या प्रिटिंग प्रेसवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...

उद्योजकांचे चलो गुजरात, रिलायन्स १ लाख कोटींची गुंतवणूक करणार - Marathi News | The entrepreneurs are going to invest in Gujarat, Reliance, one lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योजकांचे चलो गुजरात, रिलायन्स १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ...

शेतकरी होणार उद्योजक! - Marathi News | Farmers will be entrepreneurs! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी होणार उद्योजक!

शेअर बाजाराचा चढता निर्देशांक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अशा विसंगत बातम्यांचा काळ आता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ...

फेसबुकला टक्कर - Marathi News | Facebook collision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबुकला टक्कर

फेसबुक व लिंकडिनसारख्यांना ‘काटे की टक्कर’ देऊ शकेल, असे हे पहिलेवहिले प्रोशल (प्रोफेशनल+सोशल) नेटवर्क असणार आहे. ...

संजय अखेर कारागृहात! - Marathi News | Sanjay is in jail! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय अखेर कारागृहात!

मुदत संपल्यानंतरही तब्बल दोन दिवस घरी राहून अखेर संजय शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी येरवडा कारागृहात परतला. ...

जळगाव महापालिकेत हुडकोची सावकारी - Marathi News | HUDCO borrower in Jalgaon municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगाव महापालिकेत हुडकोची सावकारी

स्थानिक स्वराज्य संस्थेकडूनही कर्जाच्या वसुलीसाठी सावकारी पद्धत अवलंबिली जात असल्याचे जळगाव महापालिकेच्या प्रकरणावरून दिसून येत आहे. ...

सरकारला बालधोरणाचा विसर - Marathi News | Government forgets childhood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला बालधोरणाचा विसर

सरकारला राज्याच्या पहिल्या बालधोरणाचा विसर पडल्याचे दिसते. या धोरणाचा अंतिम आराखडा तयार होऊन वर्ष उलटले, तरी त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. ...