प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्यांकडून हजार रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना शिक्षकास अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची गुरुवारी झालेली बैठक चांगलीच तापली. विद्यापीठात रिक्त असलेल्या ५६ पदांच्या भरतीवरून डॉ.बबन तायवाडे व डॉ.डी.के.अग्रवाल ...
नायलॉन मांजाबाबत काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संक्रांत आली की नायलॉन मांजावर बंदी घातली जाते. नायलॉन मांजा घातक आहे बाब मान्य आहे. परंतु त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ...
हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला, ...
वेदांतामध्ये ज्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचे सार सामावले आहे त्याचप्रमाणे त्याला विज्ञानाची पार्श्वभूमीदेखील आहे. वेदांतांमध्ये करण्यात आलेले मार्गदर्शन व उपदेश प्रत्येक स्तरांवर उपयुक्त असून ...
औरंगाबाद : पत्नीचे अनैतिक संबंध तसेच तिचा प्रियकर आणि सासू याच्या त्रासाला वैतागूनच चिकलठाणा परिसरातील गोरक्षनाथनगरातील राम अहिरने आपल्या दोन चिमुकल्यांचा खून करून ...
प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांना समोर आणण्यासाठी आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद लाभला. ...
जानेवारी महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तिळी चतुर्थी म्हणतात. तिथीप्रमाणे याच दिवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याची मान्यता आहे त्यामुळे तिळी चतुर्थीला शहरातील गणेश टेकडी मंदिरात यात्राच भरते. ...