रात्रभर थंडीत कुडकुडत कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. त्यांनी पांढरकवडा मार्गावर जवळपास एक तास रास्ता रोको केला. ...
शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी दिग्रस येथे जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना करण्यात आली. काही वर्षापूर्वी भराभराटीस आलेल्या या सोसायटीला राजकारणाची वाळवी लागली. ...
वय वर्ष ७०. मागे पुढे कुणीच नाही. रहायला घरही नाही. शासनाच्या निराधाराचे पैसेही वेळेवर येत नाही. अशा स्थितीत आयुष्याच्या सायंकाळी जगण्याचा संघर्ष सुरू आहे. ...
महापालिकेत नोकरी देतो असे सांगत संबंधितांकडून एक ते दीड लाख रुपये उकळणाऱ्या टोळीचा एफ/दक्षिण विभागातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला ...
सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुंबईतील सर्व कंत्राटी सफाई कामगार व कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले होते. ...
वडिलांशी वाद घालून त्यांच्या मुलीला दगड फेकून मारून दात पाडल्याचा दोष सिद्ध झाल्याने एका आरोपीला सहा महिने सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...