विधानसभेत थेट सरकारच्या बाजूने मतदान करून अथवा अनुपस्थित राहून भाजपा सरकारला पाठिंबा दिला तर परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीला पाणी सोडावे लागेल. ...
शहा यांचे हे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर पडले तेव्हाच शिवसेना संपवण्याची भाषा करणा:यांबरोबर यापुढे युती टिकवायची नाही, अशी भूमिका घेतली होती, ...
मुंबईच्या उपनगरांसह ठाण्यातील सुमारे 751 एकर खासगी वनजमिनींवर झालेली हजारो अधिकृत तसेच अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याचा आग्रह सोडण्याचे राज्य सरकारने ठरविले. ...
फक्त पुरुषांनाच ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची मुभा देणारा गेली सुमारे सहा दशके लागू असलेला पक्षपाती नियम सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला ...
उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी केंद्रीय कोळसा सचिव पी. सी. पारख व इतरांविरुद्धच्या कोळसा खाणपट्टा वाटपाशी संबंधित खटल्यात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) अचानक घूमजाव केले ...