महाराष्ट्रात धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेल्या बोंबल्या विठोबा यात्रेला रविवारपासून गर्दी वाढू लागली आहे. ही यात्र प्रबोधिनी एकादशीस प्रारंभ झाली असली तरी खरी गर्दी रविवारपासून वाढू लागली आहे. ...
पनवेल परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा:या बोगस बिल्डरांचा धंदा तेजीत आहे. पैसे घेऊन कित्येक ग्राहकांना चुना लावून बिल्डर पसार झाले आहेत. ...
राज्यातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळावा तसेच मुलांची शाळेतील उपस्थिती वाढून त्यांचे आरोग्यसुद्धा चांगले रहावे या दृष्टीने शासनाने शालेय पोषण आहार योजना (मिड डे मील) राज्यात सुरू केली आहे. ...