महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१३ पासून सर्व हस्तलिखीत दाखले बंद करुन संगणकीकृत दाखले देण्याचा निर्णय घेतला. १२ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात संगणक परिचालकांचे कामबंद ...
औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. ...
टेमुर्डा वनपरिक्षेत्रात अनेक गावालगत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वाघ वगळता इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ५० वर्षानंतर या जंगलात वाघाचे वास्तव्य आढळून ...
दुपारची वेळ, सर्वत्र शांतता. शेतात शेतकरी व मजूर आपल्या कामात मग्न असताना अण्णा नामक व्यक्ती जंगलानजीक बंधाऱ्याजवळ नेहमीप्रमाणे गेला आणि बापरे..! वाघ दिसला! वाघ दिसताच, ...
चंद्रपूर वीज केंद्रातून आवळा- कचराळा गावात प्लॉयअॅश वाहून नेणारी लोखंडी पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन काही चोरट्यांनी चोरुन मेटॅडोरने वाहून नेत असताना पाईपसह चालकाला भद्रावती ...
सिनाळा येथील बिटस्तरीय शालेय संमेलनाच्या आयोजकांनी नियम धाब्यावर ठेवून रात्री १.३० वाजेपर्यंत मोकळ्या मैदानात थंडीत विद्यार्थ्यांना कुडकुडायला लावले. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त ...
बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात ...
सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. ...