मेरठ - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नाथूराम गोडसे याचे मंदिर मेरठमध्येच काय तर संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि देशाच्या इतर कुठल्याही राज्यात कदापि बांधू दिले जाणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने (यूपीएनएस) रविवारी दिला. ...
१० जणांना वॉरंटनागपूर : महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. नेहरूनगर झोन कार्यालयाच्या वॉरंट पथकाने १० थकबाकीदारांना नोटीस बजावल्या असून १ लाखाची वसुली केली आहे. यात ५ खुले भूखंड, व्यावसायिक व निवासी मालमत्ता आदींच ...
बेंगळुरु : बेंगळुरु येथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोन जण जखमी झाले. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...