लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गावठाणावर आमराई! - Marathi News | Gaurasthan Amraai! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावठाणावर आमराई!

गावकीच्या मालकीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण, त्यातून होणारे वाद, यावर बात्सर येथील ग्रामस्थांनी थोडीथोकडी नव्हे, तर पाच एकर जमिनीवर एक हजार वृक्षांची आमराई उभी केली आहे. ...

शारीरिक शिक्षणातही ‘थ्रीडी अ‍ॅनिमेशन’ - Marathi News | '3D Animation' in Physical Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शारीरिक शिक्षणातही ‘थ्रीडी अ‍ॅनिमेशन’

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातही थ्रीडी अ‍ॅनिमेशनने प्रवेश केला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात गौण खनिज चोरींच्या घटनेत वाढ - Marathi News | Increase in the incidence of minor minerals in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात गौण खनिज चोरींच्या घटनेत वाढ

कारंजा,वाशिम व रिसोड तालुक्यात मोठय़ा प्रमाणात चोरी. ...

वैद्यकीय सुविधांअभावी मुले दगावली - Marathi News | Children are not available due to medical facilities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय सुविधांअभावी मुले दगावली

तेलंगण सीमेलगतच्या आसरअल्ली भागातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्मत:च या मुलांना आरोग्य केंद्रात आवश्यक सोयीसुविधा न मिळाल्याने या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. ...

जळालेल्या अवस्थेत आढळली कार - Marathi News | The car found in the burnt condition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जळालेल्या अवस्थेत आढळली कार

पंचाळा ते पोहरादेवी रस्त्यावरील प्रकार. ...

स्वतंत्र विदर्भावर ठराव आणा आम्ही पाठिंबा देऊ - Marathi News | Let us take a resolution on a separate Vidharbha, we will support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र विदर्भावर ठराव आणा आम्ही पाठिंबा देऊ

राज्य सरकारने विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव आणल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चितपणे त्याला पाठिंबा राहील, मात्र विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव आणण्याचा भाजपा सरकारचा हेतूच नाही, ...

प्रसुतीसाठी दाखल महिलेकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the woman admitted for delivery | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रसुतीसाठी दाखल महिलेकडे दुर्लक्ष

कारंजा ग्रामीण रूग्णालयाने गाठला बेजबाबदारपणाचा कळस. ...

... आणि घडला लडाखी व मराठीचा स्नेहमेळ! - Marathi News | And it happened and fought with Marathi! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... आणि घडला लडाखी व मराठीचा स्नेहमेळ!

औरंगाबाद : लेह ते औरंगाबाद असा हजारो मैलांचा प्रवास करून पर्यटनासाठी आलेल्या लडाखी मुला-मुलींच्या असंख्य प्रश्नांना शनिवारी उत्तरे मिळाली. ...

समाजाने गौरवशाली इतिहास जपावा! - Marathi News | Society should glorify history! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजाने गौरवशाली इतिहास जपावा!

जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट इतिहासजमा होतो़ म्हणून समाजाने आपला गौरवशाली इतिहास जपला पाहिजे, ...