म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मागील सरकारने जाहीर केलेल्या उद्योग धोरणाची किती अंमलबजावणी झाली, त्याची माहिती घेत आहे. मात्र आयटी उद्योगांबाबतच्या धोरणात काही निर्णय घेतले जातील ...
नळेगाव : गावातील विविध समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याचा आरोप करीत सोमवारी शिवसेनेच्या वतीने ‘बोंबा ठोको’ आंदोलन करीत ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्यात आले. ...
उस्मानाबाद : केरोसीन परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे व लिपिक विजय अंकुशे या दोघांना ...
डिचोली : सावंतवाडी येथून गोव्यात चोरून आणलेली मोटारसायकल जप्त करून संशयीत चोरास अटक करण्यात डिचोली पोलीसांनी यश मिळविले. संदेश संजू कुमार (२०) असे संशयीताचे नाव असून तो साखरवाडी निप्पानी येथील आहे. ...
ओळी :मोले अभिनव विद्यामंदीर व शाळा समुहच्या स्नेहसंमेलनात बोलताना सावर्डेचे आमदार गणेश गांवकर बाजूस सरपंच गोविंद गांवकर, मुध्याध्यापक शरदचंद्र खांडेपारकर, रिमा नाईक व इतर. (चाया : एकनाथ खेडेकर) ...