म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सोबत फोटो- कुणाल साळुंखे- २३ सीटीआर ९८ जळगाव- दोन दिवसापूर्वीच मुलीच्या छेडखानीमुळे शहरात एका पित्याचा बळी गेला असताना सोमवारी तब्बल दोन मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडले़ तर तिसर्या घटनेत एका मुलीला त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दिवसागणिक व ...
मडगाव : मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी नवीन एस. लक्ष्मण हे दहा दिवसांच्या सुीवर गेले असून सोमवार दि.२९ रोजी ते पुन्हा पालिकेत कामावर रुजू होणार आहेत.मडगाव पालिका मुख्याधिकारीपदाचा ताबा सध्या मुरगाव पालिका मुख्याधिकारी जे.बी.भिंगी यांच्या जवळ असून भिंग ...
महाराष्ट्राला ७ हजार कोटींचीमदत द्या; खासदारांची मागणीनवी दिल्ली : केंद्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष व गृहमंत्री राजनाथ सिंह यांची राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळ व गारपिटीसाठी ७ हजार कोटींच्य ...