आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नवी दिल्ली- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे भीषण अपघात टाळण्याच्या हेतूने सरकारने जनसामान्यांसह शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. देशात अशा मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंगची संख्या ११ हजारां ...
नाशिक : बनावट नाव धारण करून डीडी तयार करून दहा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : निफाड तालुक्यातील दोन रस्त्यांची कामे कागदावरच पूर्ण करून मक्तेदारांनी कामांची पहिल्या टप्प्यातील रक्कमही काढून घेतल्याचा प्रकार माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम शेलार यांनी काल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या निदर्शनास आणून दिला. ...
अभोणा : येथील डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. २४ ते ३० डिसंेबर या कालावधीत ढेकाळे येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य पी. व्ही. देशपांडे यां ...
देवळा : देवळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मवीर रामराव अहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव, येथे दि. २७ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, आनंद मेळावा, क्रिड ...
* सभेत झाली धक्काबुक्कीदाभिल (ता. आजरा) येथील ग्रामसभेतील चर्चा ऐकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पटांगणात महिला व नागरिकांनी केलेली गर्दी.क्रमांक : २२१२२०१४-गड-१२आजरा : दाभिल येथील स्वस्त धान्य दुकनदार जयश्री विठोबा यादव यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना ...