आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बृहत आराखडय़ानुसार प्रत्येक जिलत प्रत्येक आरोग्यशास्त्रचे शाखानिहाय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ...
कल्याण स्थानकात अमरावती एक्स्प्रेसचा डबा घसरून झालेला अपघात हा रेल्वे रुळाला तडा गेल्याने (ट्रॅक प्रॅर) झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिका:यांनी सांगितले. ...
‘स्वच्छ भारत’ अभियानात आता बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले असून, त्यांनी प्रत्येकाला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ...
अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांना आय लव्ह यू म्हणणा:या 21 वर्षीय युवकाला येथील न्यायालयाने 1क् महिने 1क् दिवसांचा सश्रम कारावास व 5क्क् रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
पावसाळा संपल्यानंतरही साथीच्या आजारांपैकी डेंग्यूने मुंबईत तळ ठोकला आह़े चांगल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने उच्चभ्रू वसाहतींना याचा सर्वाधिक त्रस आह़े ...
अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावामध्ये झालेल्या जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडानंतर राज्यभरात सलग चार दलित अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. ...