आॅस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकवेळ दमदार स्थितीत असलेल्या विंडीज संघाने अखेरच्या ९ विकेट ८५ धावांत गमावल्यामुळे त्यांचा डाव १४८ धावांत सुंपष्टात आला. ...
धावपटू मचेरिता राजू पूवम्मा आणि हेप्टाथलानपटू लिक्सी जोसफ यांनी गुरुवारी २१ व्या आशियाई अॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी रौप्य पदकांची कमाई केली. ...
पारुपल्ली कश्यप याने पाचवा मानांकित खेळाडू सोन वान हो यासा सरळ गेममध्ये हरवून इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर किदाम्बी श्रीकांत याचा पराभव झाला. ...
वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्टस हे भारताचा तेजतर्रार गोलंदाज उमेश यादव याच्यामुळे खूपच प्रभावित आहे आणि त्याच्या मते तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे. ...
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू व विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली. ...