लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पूवम्मा, जोसेफ यांना रौप्य - Marathi News | Silver to East, Joseph | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पूवम्मा, जोसेफ यांना रौप्य

धावपटू मचेरिता राजू पूवम्मा आणि हेप्टाथलानपटू लिक्सी जोसफ यांनी गुरुवारी २१ व्या आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी रौप्य पदकांची कमाई केली. ...

संजय कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Order of inquiry of Sanjay Kulkarni | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश

व्यापाऱ्यांना वेठीस धरले : बाजार समितीच्या कनिष्ठ अभियंतापदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी ...

सायना, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Saina, Kashyap in quarters | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत

पारुपल्ली कश्यप याने पाचवा मानांकित खेळाडू सोन वान हो यासा सरळ गेममध्ये हरवून इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर किदाम्बी श्रीकांत याचा पराभव झाला. ...

आसावरी भालेराव, स्वप्नांकित बडेची बाजी - Marathi News | Asavari Bhalerao | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आसावरी भालेराव, स्वप्नांकित बडेची बाजी

बारावी परीक्षेतील यश : सर्वाधिक गुण मिळविले; प्रथम वर्षाचे प्रवेश आजपासून ...

यादव अस्सल वेगवान गोलंदाज - Marathi News | Yadav is a genuine fast bowler | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :यादव अस्सल वेगवान गोलंदाज

वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्टस हे भारताचा तेजतर्रार गोलंदाज उमेश यादव याच्यामुळे खूपच प्रभावित आहे आणि त्याच्या मते तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे. ...

शिवभक्त रायगडकडे रवाना - Marathi News | Shivabhakt left for Raigad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवभक्त रायगडकडे रवाना

भवानी मंडप दुमदुमला : सुमारे २८ हजारजणांचा समावेश ...

सेरेना-लुसी अंतिम लढत - Marathi News | Serena-Lucy's last fight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेरेना-लुसी अंतिम लढत

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू व विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली. ...

पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे मानवाचे संरक्षण - Marathi News | The protection of the environment is the protection of humans | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे मानवाचे संरक्षण

भारतीय संस्कृतीमध्ये पुर्वजांनी निसर्गाला देवाचे स्थान दिले होते. म्हणून ते निसर्गाबद्दल नितांत आदर बाळगत असत. ...

आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करा - Marathi News | Encourage parents to bring tribal children to the mainstream | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करा

आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे स्वप्न शासन व प्रशासन बघत आहे. ...