स्कॉटलंडचे वेगवान गोलंदाज इयान वार्डला व जोश डेव्ही यांनी अनुक्रमे ५७ व ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याआधी, बोल्टने स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीला एकापाठोपाठ धक्के दिले. त्याने दोन चेंडूंच्या अंतरात स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीतील कॅमल ...
बार्देस : बार्देस तालुका शिवछत्रपती जयंती समारोह समितीतर्फे गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ८.३० वा. म्हापसा येथील हुतात्मा चौक येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजिले आहेत. ...
जय भोला भंडारी : महाशिवरात्रीनिमित्त पारडी येथील स्मशान घाटावरील महादेवाच्या मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. एरवी येथे दु:खाचे वातावरण असते. मात्र, मंगळवारी धार्मिक वातावरणामुळे दु:खाची लकेर पुसट झाली होती. ...
मुंबई- भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. भाजपा व शिवसेनेने आपापल्या मित्रपक्षांची काळजी घ्यावी, असे दोन्ही पक्षांच ...
त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्र असल्याने संपूर्ण त्र्यंबकनगरी उत्साहात न्हाऊन निघाली होती. संपूर्ण शहरात हर हर महादेवचा जयघोष सुरू होता, तर आपला नंबर लागेपर्यंत दर्शनार्थीचे भजन सुरू होते. त्र्यंबकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ...