भारतीय जनता पार्टीच्या सदस्य मोहिमेला मुस्लीमांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असून एकूण मिळून सुमारे ३० लाख मुस्लीमांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे ...
राज्यातील सर्व हॉटेलांत मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करणा-या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आता 'डेक्कन क्वीन'मध्येही मराठी पदार्थांची मागणी केली आहे. ...
राज्यातील सिंचन घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तूर्तास दिलासा मिळाला असून सध्या त्यांना चौकशीसाठी एसीबीमध्ये (अँटी करप्शन ब्युरो) प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. ...
दहावीच्या निकालाच्या तारखेबाबतीत सुरू असलेल्या अफवांना आता पूर्णविराम मिळणार असून येत्या शनिवारी म्हणजेच ६ जून रोजी अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे ...