ग्राहकांना सुरळीत सेवा मिळावी, याकरिता रिडींग घेणे, वीज देयके वाटणे यासाठी नेमलेल्या खाजगी संस्थांकडून ग्रामीण भागात नियमित रिडींग घेऊन देयके वाटप केली जात नाही. ...
वसई-विरार महापालिकेच्या निवडणूकीत मात्र मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांना साहेब मेहबानी करा, पण जाहीरसभा ठेऊ नका’ असे साकडे घालत आहेत. ...
ष्ट्रवादी काँग्रेसला आज मोठे भगदाड पडले. त्यांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते आ. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर यांच्या उपस्थितीत आज बहुजन विकास आघाडीत सामील झाले. ...
नालासोपारा येथे शुक्रवारी झालेल्या युतीच्या जाहीर सभेत उपस्थित नेत्यांनी केलेल्या विखारी प्रचारावरून सर्वत्र नाराजी व्यक्त होत असून वातावरणही तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
बेकरे रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये खडीचा भराव टाकून रस्त्यावर पांघरून घालण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये असलेला खडीचा भराव अवजड वाहनांच्या प्रवासामुळे धुळीप्रमाणे उडत आहे. ...
मुरुड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये फणसाड धरण आहे. गेल्या काही दिवसांपासून फणसाड धरणातील मेन गेटव्हॉल्वचा रॉड खराब झाल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले होते. ...
गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सुरू असलेली कारवाई व ४५ वर्षांतील प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी ९ जूनला सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ...