परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरही विविध कारणांमुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या एनएमएमटीच्या भाडेवाढीबाबत व्यवस्थापनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. ...
एफएसएसएआयने सोमवारी नेस्ले इंडिया पाठोपाठ आयटीसी आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यासह सात कंपन्यांच्या नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनी अशा विविध उत्पादनांच्या परीक्षणाचेही आदेश दिले. ...
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार असल्याची औपचारिक घोषणा प्रस्तावित जनता परिवाराचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी सोमवारी केली. ...