पनवेल बसस्थानकातील धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार बसस्थानकांचा भार दोन स्थानकांवर येणार आहे. ...
राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सप्ताहाची योग्य अंमलबजावणी करावी, अशा आशयाची दोन पत्रे ग्रामविकास व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठवली आहेत. ...
एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून ४६१ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांमधून ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत जवारलाल नेहरू ट्रस्ट व महाराष्ट्र शासनामध्ये सामंजस्य करार करताना स्थानिक प्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
नगराध्यक्ष मिहिर शाह यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ २४ जून रोजी पूर्ण होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नवीन नगराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आजपासुन सुरू झाली. ...
महानगरपालिकेच्या एकुण ११५ जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्याने १४ जूनला १११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये ६ लाख ८७ हजार ६१३ मतदार आपला हक्क बजावणार आहे. ...