नववीची विद्यार्थिनी मसीरा बी़हनीफ पटेल हिला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बालदिनी नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े ...
‘सिंघम’ अजय देवगण आता मराठी चित्रपट निर्मात्याच्या रुपात महाराष्ट्रात ‘विटी दांडू’ खेळण्यासाठी येतोय. त्याला भेटण्याची संधीही ‘लोकमत युवा नेस्ट’ने उपलब्ध करून दिली आहे. ...
चारही सामन्यांत सहज विजयाची नोंद करणारा यजमान भारतीय संघ रविवारी खेळल्या जाणा:या पाचव्या व अखेरच्या सामन्यात विजय मिळवित ‘क्लीन स्वीप’ करण्यास उत्सुक आहे. ...