लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महायुतीचे वर्चस्व तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड; दक्षिण मध्य मुंबईत होणार अटीतटीची लढत - Marathi News | Mahayuti's dominance still outweighs Mahavikas Aghadi's; The match will be held in South Central Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीचे वर्चस्व तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड; दक्षिण मध्य मुंबईत होणार अटीतटीची लढत

दक्षिण मध्य लोकसभेत माहीम, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर अशा सहा विधानसभा येतात. ...

रविवारी तिन्ही मार्ग ‘ब्लॉक’; विचारपूर्वक करा नियोजन; लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार - Marathi News | mega block mumbai News: All three routes 'blocked' on Sunday; Plan carefully; Local will run 10 to 15 minutes late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी तिन्ही मार्ग ‘ब्लॉक’; विचारपूर्वक करा नियोजन; लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

लवकरच करा घरे रिकामी; पुन्हा आली पालिकेची नोटीस - Marathi News | vacate the houses soon; The municipality's notice came again | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लवकरच करा घरे रिकामी; पुन्हा आली पालिकेची नोटीस

तिसऱ्या मुंबईतील ३००० कुटुंबे १४ वर्षांनंतर होणार बेघर : दिलासा नाहीच ...

Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट - Marathi News | Many celebrities including Virat are being cheated by making deepfake videos Crores looted by fake gaming app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट

जसा तंत्रज्ञानाचा फायदा आहे, तसा त्याचा तोटाही आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेकदा सायबर गुन्हेगारांनी लोकांची मोठी फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. ...

मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार - Marathi News | MNS 'Mission Maharashtra'! Raj Thackeray in Marathwada today; Then Nashik, Pune will tour for Maharashtra Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार

मनसेनं राज्यात स्वबळाचा नारा दिला असून येत्या निवडणुकीत ते २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचं बोललं जातं.  ...

रहस्य आणि भीतीचा थरारक अनुभव, कशी आहे सई ताम्हणकरची 'मानवत मर्डर्स' वेब सीरिज? वाचा रिव्ह्यू - Marathi News | Sai Tamhankar sonali kulkarni manvat murders web series review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रहस्य आणि भीतीचा थरारक अनुभव, कशी आहे सई ताम्हणकरची 'मानवत मर्डर्स' वेब सीरिज? वाचा रिव्ह्यू

Manvat Murders : १९७२च्या काळात परभणीमधल्या मानवत गावात घडलेल्या हत्याकांडाच्या तपासाची गोष्ट या वेब सिरीजमध्ये आहे. ...

व्हिटॅमिन बी१२ शरीरात कमी होणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या काय दिसतात लक्षणे! - Marathi News | Vitamin B12 deficiency symptoms on face and body | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :व्हिटॅमिन बी१२ शरीरात कमी होणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या काय दिसतात लक्षणे!

Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन बी१२ अधिक महत्वाचं असतं. व्हिटॅमिन बी१२ ला फोलेट सुद्धा म्हटलं जातं. याद्वारेच लाल रक्तपेशी ऑक्सीजनच्या मदतीने शरीरात रक्त पोहोचवत असतात. ...

...अन् झिरवाळ यांनी काढून फेकला सदरा - Marathi News | ...and narhari Jhirwal threw Sadra away in Mantralay While jumping on net | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् झिरवाळ यांनी काढून फेकला सदरा

पाठोपाठ इतर आदिवासी आमदारांनी जाळीवर उडी मारली. त्यानंतर पोलिस यंत्रणेची धावपळ झाली. ...

संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड - Marathi News | deoria shocking eve teasing video 4 men to 2 minor girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड

आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा भरदिवसा शाळेतून परतत असताना विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...