नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता आवश्यक असणा:या खाजगी जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 1क् पैकी 8 गावांतील प्रकल्पबाधितांनी संमतीपत्र सादर केले आहे. ...
मुंबईपाठोपाठ ठाण्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारच्या बैठकीत केला. ...
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम रविवार, 16 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. ...
मुंबई, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, जळगावसह राज्याच्या काही भागाला शुक्रवारी बेमोसमी पावसाने झोडपले. कोल्हापूरसह सांगली, साता:याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. ...
फडणवीस सरकारने न्यायालयात ठोस भूमिका न घेतल्यामुळे आरक्षणावर गंडांतर आल्याचा आरोपही मराठा संघटनांनी केला आहे. पंढरपूर व जालन्यात कार्यकत्र्यानी आंदोलन केले. ...
फडणवीस यांना आता मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा चालला?, असा सवाल माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. ...
खैरेंना दिलेली मंत्रिपदाची ऑफर, त्याचवेळी मी कट्टर शिवसैनिक असून, सेनेतेच राहणार असल्याचा खैरेंनी केलेला खुलासा.. अशा राजकीय कोपरखळ्यांनी पैठणकरांची करमणूक केली. ...
खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. ...