बांग्लादेशात राहाणा:या प्रेयसीसोबत विवाह करून तेथेच स्थायिक होऊन एैश करावी या इराद्याने अरविंद गुप्ता उर्फ गुडडू या तरूणाने शगुफ्ता खान यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
रेल्वेची सुरक्षा भिंत उभारत असताना शनिवारी कुल्र्यामध्ये भारत पेट्रोलियमची पाइपलाइन फुटली होती. कंपनीच्या कर्मचा:यांनी आणि अग्निशामक दलाने तत्काळ या पाइपलाइनची दुरुस्ती करून पेट्रोल बंद केले. ...