फक्त 2क्क् ते 3क्क् क्युसेक्स पाणी इंदापूर तालुक्यातील सणसर येथून 22 गावांना मिळू शकते, असे वक्तव्य खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केले. ...
शिरूर तालुक्यातील दुष्काळी भागात गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यामुळे इनामगाव, पिंपळसुटी, निर्वी, कुरुळी, कोळगाव डोळस परिसरातील शेतकरी सुखावला आहे. ...