उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीअभावी साखर उद्योगाचा गुंता वाढला आहे. ...
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या फेरपरीक्षेचा उपयोग इयत्ता दहावीपेक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे. त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. ...